नालासोपारा पूर्व स्टेशन परिसरात प्रवाशांना चालायला देखील जागा मिळत नाही. रिक्षा, फेरीवाल्यांच्या गर्दीत नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. येथील वाहतूक कोंडीची नेमकी कारणे काय आहेत? याबाबत प्रवासी, रिक्षाचालक आणि फेरीवाले यांच्या थेट प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत नवराष्ट्रचे प्रतिनिधी निलेश महाडिक यांनी…