शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत भाजप आणि त्यांच्या नेत्यांवर सडकून टीका केली आहे. नारायण राणेंना उद्देशून त्यांनी “वयाचं आणि केसावरील टोपाचं भान ठेवा” असा टोलाही लगावला. राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवरही जोरदार निशाणा साधत, “तुम्ही राज्याचे तुकडे करणारे लोक आहात” असे म्हणत भाजपवर महाराष्ट्राची एकात्मता धोक्यात घालण्याचा आरोप केला. याशिवाय त्यांनी फडणवीसांच्या नेतृत्वाखालील सरकारवरही टीका करत, “ही सरकार खोक्यातून तयार झाली आहे,” असा घणाघात केला.