Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Narendra Mehta : पुन्हा वाद न होण्यासाठी पालिका बनवणार नवी नियमावली – नरेंद्र मेहता

मीरा रोड येथील पूनम एस्टेट क्लस्टर-1 परिसरात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आणलेल्या बकऱ्यांवरून निर्माण झालेला वाद गंभीर स्वरूप धारण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात दोन समुदायांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले जात असून, परिस्थिती चिघळल्यानंतर विविध आरोप-प्रत्यारोप करण्यात आले.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 27, 2026 | 03:50 PM

Follow Us

मीरा रोड येथील पूनम एस्टेट क्लस्टर-1 परिसरात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर आणलेल्या बकऱ्यांवरून निर्माण झालेला वाद गंभीर स्वरूप धारण केल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात दोन समुदायांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले जात असून, परिस्थिती चिघळल्यानंतर विविध आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. काही ठिकाणी मारहाणीच्या घटनांचाही आरोप करण्यात आला आहे. पोलिसांकडून घटनेची चौकशी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना आमदार नरेंद्र मेहता यांनी भविष्यात अशा प्रकारचे वाद टाळण्यासाठी स्थानिक पातळीवर स्पष्ट नियमावली तयार करण्याची गरज व्यक्त केली.

Follow Us:

Web Title: Narendra mehta municipality to formulate new regulations to prevent future disputes

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 03:50 PM

Topics:  

  • Bakri Eid
  • Mira Road
  • Narendra Mehta

संबंधित बातम्या

MIRA BHAYANDAR: काशिमीरा परिसरात पार्किंगच्या वादातून गुंडगिरी; तरुण आणि आईवर जीवघेणा हल्ला
1

MIRA BHAYANDAR: काशिमीरा परिसरात पार्किंगच्या वादातून गुंडगिरी; तरुण आणि आईवर जीवघेणा हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.