पंढरपूर तालुक्यातील तपकिरी शेटफळ येथे अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि कुटुंबांचे मोठे नुकसान झाले. डाळिंब, द्राक्ष, मका यांसारखी पिके नष्ट झाली तर अनेक घरात पाणी शिरले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आणि कुटुंबांना मनसेच्या वतीने प्रत्येकी 10,000 रुपयांची रोख मदत नेते दिली बापू धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आली.