नाशिक मध्ये सिन्नर इगतपुरी निफाड येवला तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्याने या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे निफाड तालुक्यातील तसेच येवला तालुक्यात शेतकऱ्यांनी नवीन विहिरीचे काम करत असताना पावसाच्या पाण्यामुळे विहिरींचे लाखोचे नुकसान झाले असून तसेच सिन्नर येथे बस स्टॅन्ड चा स्लॅब कोसळल्याने त्यामध्ये एसटी बसेसचे देखील मोठे नुकसान झाले आहे तसेच सिन्नर घोटी इगतपुरी महामार्गावरती झाडे कोसळल्याने देखील वाहतुकीचा कोळंबा होऊन वाहनांच्या लांबच लांब लागल्या होत्या.