नवी मुंबई शहरातील तलाव बुजवून ती जागा बिल्डरांच्या घश्यात टाकण्याचा डाव आज भाजप आमदार मंदा म्हात्रे आणि नागरिकांनी उधळून लावला. नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून नेरूळ मधील लोटस तलाव जिथे परदेशी पाहुणे फ्लेमिंगो येतात. हा तलावात भराव टाकून बुजवण्याचा काम सिडकोच्या माध्यमातून सुरू होतं. तब्बल ८० एकराची तलावाची जागा बिल्डरांच्या घशात घालण्याचा डाव सुरू होता तो आज उचलण्यात आला आहे.