नवी मुंबईत जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी नियंत्रण कक्षातून सीसीटीव्हीच्या मदतीने परिस्थितीचा आढावा घेतला. झाडे कोसळल्यावर तातडीने कारवाई झाली. पाणी उपसा पंप सक्रिय आहेत. जनजीवन सुरळीत असून महापालिका सतर्क आहे. मदतीसाठी नागरिकांनी आपत्ती कक्षाशी संपर्क साधावा.