नवी मुंबईतील एपीएमसी फळ बाजारात परप्रांतीय कामगार मोठ्या प्रमाणात आहेत. या बाजारात आता बांगलादेशी नागरिकांची उपस्थिती असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यावर कारवाई करण्यासाठी एपीएमसी पोलिसांनी जनजागृती करत कार्यवाही सुरू केली आहे. याबाबत काही माहिती कळल्यास पोलिसांना तातडीने कळविण्यात यावी असं आवाहन देखील पोलिसांनतकडून करण्यात येत आहे. त्याशिवाय पोलिसांना माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्याची हमी देखील देण्यात आली आहे.