सानपाडा येथे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने ५ मजली अद्ययावत मध्यवर्ती ग्रंथालय उभारण्यात आले आहे. बेलापूरच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी इमारतीची पाहणी केली असून हे ग्रंथालय लवकरच विद्यार्थ्यांसाठी खुले होणार आहे. या लायब्ररीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा प्रयत्न केला जाईल.