Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kajat News : नेरळ-कळंब रस्त्याचा वाद विकोपाला ; अतिक्रमण हटवण्यासाठी नागरिकांचा आक्रमक पवित्रा

तालुक्यातील माथेरान-नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत.ती अतिक्रमणे काढण्यासाठी आंदोलने सुरू आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 30, 2026 | 03:10 PM
Kajat News : नेरळ-कळंब रस्त्याचा वाद विकोपाला ; अतिक्रमण हटवण्यासाठी नागरिकांचा आक्रमक पवित्रा
Follow Us
Follow Us:
  • नेरळ-कळंब रस्त्याचा वाद विकोपाला
  • अतिक्रमण हटवण्यासाठी नागरिकांचा आक्रमक पवित्रा
कर्जत/ संतोष पेरणे : तालुक्यातील माथेरान-नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत.ती अतिक्रमणे काढण्यासाठी आंदोलने सुरू आहेत. मात्र स्थानिक रहिवाशांची दुकाने असून ज्यावेळी रस्ता रुंदीकरण होईल त्यावेळी अतिक्रमणे काढावीत अशी स्थानिक राजकीय पुढाऱ्यांची मागणी आहे. नेरळ विकास प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून अतिक्रमण काढण्यासाठी रस्त्याच्या मध्यापासून सात मीटर ही रेषा निश्चित करण्यात आली आहे. दरम्यान नऊ मीटरपर्यंत रेषा निश्चित करावी अशी मागणी आंदोलकांची आहे आणि तसे झाल्यास स्थानिकांची दुकाने तुटण्याची शक्यता असल्याने वाद होण्याची शक्यता आहे.

नेरळ-कळंब रस्त्यावरील नेरळ प्राधिकरण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून रस्त्याची कडेला झालेली अतिक्रमण काढून टाकण्यात येणार आहे. उपोषण करणाऱ्या आंदोलककांकडून ही मागणी झाली असून त्याचा सर्वाधिक फटका कोल्हारे ग्रामपंचायत हद्दीतील साई मंदिर भागातील दुकानदार यांना बसणार आहे. त्या भागात रस्त्याच्या बाजूच्या जागेत अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यासाठी आंदोलक यांच्याकडून रस्त्याच्या मध्यापासून नऊ मीटर अंतर मोजण्याची मागणी होत आहे.तर स्थानिक ग्रामपंचायत प्रशासक आणि अन्य कार्यकर्ते यांच्याकडून रस्त्याच्या मध्यापासून सात मीटर अंतरापर्यंत असलेले अतिक्रमण तोडण्यात यावेत अशी मागणी झाली. त्यानंतर नेरळ कळंब नेरळ रस्त्याच्या मध्यापासून सात मीटर अंतरावर असलेली अतिक्रमण काढण्यासाठी मार्किंग करण्यात आली.परंतु नेरळ कळंब रस्त्याच्या बाजूची अतिक्रमण काढण्याची मागणी करणारे उपोषणकर्त्यांनी नऊ मीटर लांबीचा निकष लावण्याची मागणी केली आहे.

Karjat News : पळसदरीत भीषणअग्नीतांडव; शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक तपास

कर्जत तालुक्यातील साई मंदिर कोल्हारे येथील रस्त्याच्या रुंदीकरणासाठी अतिक्रमण हटविण्यासाठी प्रशासनाला अर्ज करण्यात आला होता. त्या अर्जाची दखल घेऊन 28 एप्रिल 2026 रोजी कारवाई करण्याचे आदेश काढण्यात आले होते. मात्र प्राधिकरण आणि बांधकाम विभाग यांनी अतिक्रमणे काढली नाहीत. या ठिकाणी असलेली अतिक्रमणे ही स्थानक ग्रामस्थांची आहेत.त्यामुळे रस्त्यापासून सात मीटर अंतरावर असलेली अतिक्रमण काढावीत आणि ज्यावेळी हा राज्यमार्ग रस्ता दुपदरी होईल त्यावेळी आपोआप रस्त्याची रुंदीकरणासाठी अतिक्रमणे काढली जावी अशी भूमिका दुकानदार यांनी घेतली आहे.

अतिक्रमण ही रस्त्यापासून सात मीटर अंतरावर असून त्या ठिकाणी 50 हून अधिक दुकानदार असून ते सर्व दुकानदार हे कोल्हारे,पिंपळोली,वाकस, जिते,नेरळ आणि दहिवली या स्थानिक ग्रामपंचायती मधील आहेत.त्यामुळे स्थानिकांच्या व्यवसायावर गदा आणून अतिक्रमणे काढून टाकण्याच्या मागणीला स्थानिक कार्यकर्त्यांनी देखील विरोध. केला आहे.स्थानिक दुकानदार यांना उपासमारीची वेळ आणण्याची भूमिका तेथील अतिक्रमण रस्त्याचे मध्यापासून नऊ मीटर पर्यंत काढावीत अशी भूमिका उपोषण कर्त्यांनी घेतल्याने तणावाचे स्थिती निर्माण झाली आहे.तेथे या विषयावरून तणाव निर्माण झाला असुन अतिक्रमण काढण्याची वेळ येईल त्यावेळी उपोषण करणारे आणि स्थानिक दुकानदार यांच्यामध्ये वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Karjat News : आगळ्या वेगळ्या किचन गार्डन उपक्रमाचा शुभारंभ ; शेतकऱ्यांना फवारणी यंत्र आणि गांडुळ खताचे वाटप 

 

Web Title: Kajat news neral kalamb road dispute escalates citizens take aggressive stance to remove encroachments

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 03:10 PM

Topics:  

  • karjat news
  • navrashtra news
  • Raigad News

संबंधित बातम्या

Sakharchauth Ganpati : इतिहास, कर्तृत्व आणि वर्तमानाचे भाष्य; बोरीतील गेली 34 वर्षे साखरचौथ गणपतीचा देखावा चर्चेत
1

Sakharchauth Ganpati : इतिहास, कर्तृत्व आणि वर्तमानाचे भाष्य; बोरीतील गेली 34 वर्षे साखरचौथ गणपतीचा देखावा चर्चेत

Poladpur Bus Stand : इमारत नवी समस्या मात्र जुन्या! पोलादपूर बस स्थानकाचे सांडपाणी उघड्यावर, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
2

Poladpur Bus Stand : इमारत नवी समस्या मात्र जुन्या! पोलादपूर बस स्थानकाचे सांडपाणी उघड्यावर, प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Karjat : नेरळमधील उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू; ग्रामपंचायतीच्या उत्तरावर उपोषणकर्ते असमाधानी
3

Karjat : नेरळमधील उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू; ग्रामपंचायतीच्या उत्तरावर उपोषणकर्ते असमाधानी

उत्तरकाशीत महाराष्ट्रातील पर्यटक बेपत्ता; गोमुख ट्रेकदरम्यान १३० फूट खोल दरीत पडल्याची माहिती, SDRF सह विविध पथकांकडून शोध
4

उत्तरकाशीत महाराष्ट्रातील पर्यटक बेपत्ता; गोमुख ट्रेकदरम्यान १३० फूट खोल दरीत पडल्याची माहिती, SDRF सह विविध पथकांकडून शोध

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.