अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असतानाच शासनाकडून मिळालेल्या फक्त दोन रुपये तीस पैशांच्या नुकसानभरपाईमुळे पालघरमधील शेतकरी संतप्त झाले आहेत. वाडा तालुक्यातील सिल्लोत्तर येथील मधुकर बाबुराव पाटील या शेतकऱ्याच्या नावावर अकरा एकर शेती असून, प्रधानमंत्री फसल विमा योजनेअंतर्गत त्यांच्या बँक खात्यात शासनाकडून ही रक्कम जमा करण्यात आली.