Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parbhani : रत्नाकर गुट्टेना पैसा गप्प बसू देत नाही, Dhananjay Munde यांचा गंगाखेड मध्ये हल्लाबोल

आमदार रत्नाकर गुट्टे यांची दादागिरी वगैरे काही नाही त्यांच्याकडे असलेला बेमाप पैसा त्यांना गप्प बसू देत नाही, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 29, 2025 | 04:30 PM

Follow Us

आमदार रत्नाकर गुट्टे यांची दादागिरी वगैरे काही नाही त्यांच्याकडे असलेला बेमाप पैसा त्यांना गप्प बसू देत नाही कारखान्याला ऊस देणाऱ्या 28 हजार शेतकऱ्यांच्या नावावर त्यांनी सोळाशे कोटी रुपयांचे कर्ज उचलून घोटाळा केला शेतकरीच नाही तर हायकोर्टाच्या रिटायर जजच्या नावावर व त्याच्या भावाच्या नावावर देखील आमदार रत्नाकर गुट्टे यांनी कर्ज उचलले. एवढ्या रुपयाचे घोटाळे केल्यामुळे तो पैसा त्यांना गप्प बसू देत नाही. अशा पैसेवाल्यांची जिरवायचे असेल तर दोन तारखेला मतदानाच्या रूपाने त्यांची जिरवा असे म्हणत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रत्नाकर गुट्टे यांच्यावर कडाडून टीका केली. गंगाखेड नगरपालिका निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी माझी बहीण उभी आहे त्यामुळे हा भाऊ तुम्हाला शब्द देतो की गंगाखेड शहराचा विकास परळी शहराप्रमाणेच करू ज्या पद्धतीने उत्तर प्रदेश यामध्ये वाराणसी चा विकास झाला त्याचप्रमाणे महाराष्ट्रात गंगाखेडचा विकास करू गंगाखेड हे ऐतिहासिक शहर आहे गोदावरी नदीच्या काठावर वसलेले हे शहर याचा विकास फार होऊ शकतो राज्याच्या तिजोरीच्या चाव्या आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हातात आहेत त्यामुळे कसल्याही प्रकारच्या निधीची कमतरता गंगाखेडच्या विकासासाठी पडणार नाही असे म्हणत माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी गंगाखेड वासियांना आपल्या बहिणीला मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.
.

Follow Us:

Web Title: Parbhani money does not let ratnakar gutte remain silent dhananjay munde attacks in gangakhed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 04:30 PM

Topics:  

  • BJP
  • dhananjay munde
  • Maharashtra Election
  • Parbhani

संबंधित बातम्या

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा
1

Beed Crime News: जुन्या वादातून परळीत भाजप नेत्याच्या पुतण्यावर प्राणघातक हल्ला; सात जणांवर गुन्हा

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक
2

चाकण नगरपरिषदेत वादंग; साहित्य खरेदी आणि निधी वापरावरून विरोधक आक्रमक

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला
3

Chitra Wagh : ‘काँग्रेस जिंकली तर आयोग चांगला, भाजप जिंकला तर वाईट?’ ठाकरे बंधूंच्या मोर्चाआधी चित्रा वाघांचा टोला

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची तयारी सुरू; चंद्रकांत पाटलांच्या सूचनेनंतर तालुकानिहाय संपर्क यंत्रणा सज्ज
4

पुणे पदवीधर मतदारसंघासाठी भाजपची तयारी सुरू; चंद्रकांत पाटलांच्या सूचनेनंतर तालुकानिहाय संपर्क यंत्रणा सज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.