जिल्हा परिषदेच्या 54 जागांसाठी भाजपकडे मोठ्या प्रमाणावर पदाधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज ची मागणी केली आहे. भाजपकडून उमेदवारी मागितली आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीमध्ये भाजपला अपयश आले असले तरी मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये मात्र भाजपला भरभरून यश मिळेल असा विश्वास भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे यांनी व्यक्त केला आहे.