दुकानांची तोडफोड झाल्यानंतर परभणीतील व्यापारी आक्रमक झाले असून जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांनी आंदोलकांना सूट दिल्यामुळेच आमच्या दुकानांचे नुकसान झाले आहे त्यामुळे या दोघांची बदली होईपर्यंत आणि आम्हाला आमच्या नुकसान भरपाई मिळत नाही तोपर्यंत ही बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेखा सूर्यकांत हाके यांनी दिली आहे.
यादरम्यान आम्ही प्रशासनाला भीक घालणार व तुमच्या यांनी स्वतः आमच्या मदतीचे घरी आणून द्यावेत असे देखील ते म्हणाले आहेत. मुख्यमंत्र्यांनी तात्काळ बदली करावी अशी विनंती देखील त्यांनी केली आहे. त्यामुळे आता परभणीतील नागरिकांना प्रचंड गैरसोळीचा सामना करण्याची वेळ येणार आहे.