Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 7 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Parbhani : खासदार संजय जाधवांच्या समर्थकांना डच्चू; परभणीत विष्णू मुरकुटे नवीन जिल्हाप्रमुख!

परभणीचे खासदार संजय जाधव हे शिवसेना सोडून इतर पक्षात जाणार असल्याचे चर्चा जोर धरत असतानाच मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 05, 2026 | 08:18 PM

Follow Us

परभणीचे खासदार संजय जाधव हे शिवसेना सोडून इतर पक्षात जाणार असल्याचे चर्चा जोर धरत असतानाच मुंबई येथे पार पडलेल्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले आहे खासदार जातील तिथे जातील मात्र तुम्ही 2029 च्या निवडणुकीच्या अनुषंगाने तयारीला लागा असे आदेश त्यांनी दिले आहेत तर दुसरीकडे खासदार समर्थक गंगाप्रसाद अणेराव यांची जिल्हाप्रमुख पदावरून उचल बांगडी करण्यात आलेली आहे या ठिकाणी विष्णू मुरकुटे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे खासदार सोडून गेले तरी पक्षाला काही फरक पडणार नाही आम्ही येणाऱ्या निवडणुकीत काम करू आणि पक्ष वाढीसाठी जे आदेश येतील त्यानुसार काम करू असं वक्तव्यच नवनियुक्त जिल्हाप्रमुख विष्णू मुरकुटे यांनी केले आहे. जे पदाधिकारी मुंबई येथील बैठकीला उपस्थित नव्हते अशा पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी पदावरून करण्यात आली आहे असे देखील त्यांनी सांगितले आहे दरम्यान आता खासदार समर्थकांची पक्षातील महत्त्वाच्या पदावरून उचल बांगडी केली जात असल्याने खासदार संजय जाधव कोणत्या पक्षात जाणार या चर्चांना उधाण आले आहे

Follow Us:

Web Title: Parbhani supporters of mp sanjay jadhav are in trouble vishnu murkute is the new district chief in parbhani

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 08:18 PM

Topics:  

  • navrashtra news
  • Parbhani News

संबंधित बातम्या

Parbhani Suicide News : सहलीसाठी नवीन कपडे मिळाले नाहीत; परभणीत शेतकऱ्याच्या मुलाची आत्महत्या
1

Parbhani Suicide News : सहलीसाठी नवीन कपडे मिळाले नाहीत; परभणीत शेतकऱ्याच्या मुलाची आत्महत्या

Nagpur News : ३ दिवसांत DRIच्या दोन धडक कारवाया; बिबट्याच्या कातडी तस्करीसह अॅम्फेटामाइन रॅकेटचा पर्दाफाश
2

Nagpur News : ३ दिवसांत DRIच्या दोन धडक कारवाया; बिबट्याच्या कातडी तस्करीसह अॅम्फेटामाइन रॅकेटचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.