शरद पवार इतरांच्या पक्षात हस्तक्षेप करत नाहीत. काहींना मुख्यमंत्री व्हायचे होते म्हणून त्यांनी एकनाथ शिंदेंना सांगितले की पवारांचा नावाला विरोध आहे. एकनाथ शिंदेंनी ते देखील मान्य केले एकनाथ शिंदे हे संवेदनशील नेते आहेत तुम्ही विश्वासात घेऊन काम केले असते तर आज पक्ष फुटला नसता असे देखील मंत्री उदय सामन यांनी म्हटले.