Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pimpri Chinchwad : दोन्ही राष्ट्रवादीसोबत लढणार, महाविकास आघाडीतील घटक पक्षांमध्ये चलबिचल

बारामतीकरांचं जसं शरद पवार साहेबांवर प्रेम आहे, तसंच... काय म्हणाले अजित पवार, पाहा व्हिडीओ

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 15, 2025 | 06:52 PM

Follow Us

बारामतीकरांचं जसं शरद पवार साहेबांवर प्रेम आहे, तसंच माझं ही आहे. असं म्हणत दस्तुरखुद्द अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना घड्याळाच्या हाताने तुतारी फुंकण्याचे आदेशच दिले. हे पाहून बारामती खालोखाल राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी चिंचवड महाविकासआघाडीतील घटक पक्षांमध्ये चलबिचल सुरु झाली. पिंपरी चिंचवडमध्ये तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासाठी अजित पवारांकडे सुप्रिया सुळे यांनी आधीचं प्रस्ताव पाठवलाय. पण यावर शिक्कामोर्तब होण्याआधीचं पिंपरी चिंचवड मविआने शरद पवारांच्या राष्ट्रवादीसोबत बैठक घेतली अन काहीही झालं तरी आपण अजित पवारांसोबत आघाडी करायची नाही. असं ठाकरे सेना आणि काँग्रेसने शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांच्याकडून जणू बजावूनचं घेतलं. कोल्हापुरातचं काय तर राज्यात कुठं ही पवार काका-पुतणे एकत्र आले तरी पिंपरी चिंचवड मध्ये आम्ही हा प्रयोग मुळीच करणार नाही. हवं तर हे शरद पवार गटाला आमच्यादेखत विचारा. असं ठणकावत ठाकरे सेना आणि काँग्रेसने पवार काका-पुतण्यांच्या आघाडीत बिघाडी करण्याचं स्पष्ट संकेत दिलेत. मात्र विदर्भातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप-काँग्रेसची आघाडी होऊ शकते, हा इतिहास पाहता उद्या काहीही होऊ शकतं. असं म्हणत शरद पवार राष्ट्रवादीनं अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत जाण्याचा आग्रह काँग्रेस आणि ठाकरे सेनेकडे लावून धरलाय. पिंपरी चिंचवडमध्ये पवार काका-पुतणे एकत्र येण्याच्या हालचालींनी वेग.

Close

Follow Us:

Web Title: Pimpri chinchwad both will fight with ncp there is a stir among the constituent parties of maha vikas aghadi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 15, 2025 | 06:52 PM

Topics:  

  • Nationalist Congress Party
  • Pimpri Chinchwad
  • political news

संबंधित बातम्या

Pooja More : फडणवीसांविरोधात ते वक्तव्य भोवलं! भाजप उमेदवार पूजा मोरेंची निवडणुकीतून रडत रडत माघार
1

Mayor of Mumbai : मुंबईचा महापौर मराठी होणार की अमराठी? रंगलं राजकारण; नितेश राणेंनी केलं खास ट्वीट
2

Maharashtra Politics : भाजपाकडून निष्ठावंत बेदखल! ऐनवेळी शिंदे शिवसेनेत, राष्ट्रवादीत अनेकांनी केला प्रवेश
3

Maharashtra Politics : अखेर परभणीतही भाजपा-सेना युती तुटली; भाजपने युती तोडल्याचा जोरदार आरोप
4

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.