मुळा नदी पात्रात प्रचंड भराव टाकून नदी पात्र बुजविल्या जातय तर आत्ता पर्यंत शेकडो झाडांची कत्तल केल्या गेल्याचा आरोप पर्यावरणप्रेमी करतायत,कुणीही मागणी केलेली नसताना देखील प्रशासन हा प्रकल्प लादत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे , आपल्या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी आहे अनेक नागरिक पर्यावरण प्रेमी जीव धोक्यात घालून अशा पद्धतीने नदी पात्रात उतरून आंदोलन करताना बघायला मिळाले, .हा प्रकल्प उभारल्या गेला तर पुराचे पाणी थैमान घालेल आणि मोठी जीवितहानी होईल अशी भीती देखील नागरिकांना वाटतीय दुसरीकडे प्रशासन मात्र या सगळ्या बाबीकडे दुर्लक्ष करत प्रकल्प राबविण्यावर ठाम दिसत असल्याने नागरीकांचा संताप वाढत चालल्याचं चित्र आहे .