आयटी हब हिंजवडीची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी पुणे पीएमआरडीए कडून रस्त्याच्या कामाला सुरुवात झालीआहे.मारुंजी ते फेज दोन विप्रो सर्कल दरम्यानचा हा 300 मीटर चा रस्ता आहे. मात्र स्थानिकांनी या मार्गाला विरोध दर्शविला आहे. आम्ही कच्चा रस्ता बांधायला देऊ पण पक्का रस्ता उभारायला देणार नाही. पीएमआरडीए ने आम्हाला कोणतीही नोटिस बजावलेली नाही, तरी ही कारवाई का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.