सुरूवातीला पोलिसांनी मयत सहिती रेड्डी ( 20 ) हिचा आस्कमिक मृत्यू झाल्याची नोंद केली होती, त्यानंतर काही दिवसांनी मयत साहिती चे मित्र मैत्रीण तिच्या कुटुंबीयांना भेटायला घरी आल्यावर त्यांनी आपल्याला सहितीने तिच्या मोबाईल चा पासवर्ड आणि आणि सोसायटीमधील एका मित्राचा मोबाईल नंबर पाठवला असल्याचं सांगितले, घरच्यांनी साहितीचा मोबाईल अनलॉक केल्यावर त्यात साहितीने तीन व्हॉईस मेसेज रेकॉर्ड करून ठेवले असल्याचं समोर आले एक मेसेज आई वडील, दुसरा मेसेज तिच्या मित्र मैत्रिणीसाठी आणि तिसरा मेसेज हा तिचा मित्र प्रणव डोंगरे याच्या साठी होता. या मेसेज नुसार प्रणव आणि सहितीचे प्रेम संबंध होते, याच प्रेमाचा गैरफायदा घेऊन प्रणव तिला वारंवार शारीरिक आणि मानसिक त्रास देत होता या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचं केल्याच आता तपासात समोर आले आहे. या प्रकरणी वाकड पोलिसांनी आरोपी मित्र प्रणव राजेंद्र डोंगरे याच्या वर आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे