Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Prakash Abitkar : Illegal Abortion Scam-कोल्हापूर गर्भपात प्रकरणी अनेकजण रडारवर!

कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी अजूनही अनेकजण रडारवर आहेत..त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे..शिवाय कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरात टास्कफोर्स माध्यमातून धडक मोहीम राबवणार असून कायद्यात बदल करून कडक कायदा करणार असल्याचं स्पष्टीकरण आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिलंय.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Aug 01, 2026 | 03:30 PM

Follow Us

कोल्हापुरात बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी अजूनही अनेकजण रडारवर आहेत..त्यांच्यावर कडक कारवाई होणार आहे..शिवाय कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरात टास्कफोर्स माध्यमातून धडक मोहीम राबवणार असून कायद्यात बदल करून कडक कायदा करणार असल्याचं स्पष्टीकरण आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिलंय..तसचं सर्व हाॅस्पिटलच्या चौकशीसाठीही धडक मोहीम राबविण्यात येणार आहे..या प्रकरणात आरोग्य विभागातील दोषी अधिकाऱ्यांवरही कारवाई होणार असल्याचं आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्पष्ट केलंय..बेकायदेशीर गर्भलिंगनिदान आणि गर्भपात प्रकरणी कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधी आणि प्रशासन अधिकाऱ्यांची पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली..यावेळी मंत्री प्रकाश आबिटकर बोलत होते..कोल्हापुरातील कदमवाडी इथं बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी करवीर पोलिसांनी मोठी कारवाई करत माजी सिव्हिल सर्जन चंद्रकांत गायकवाड याला बेड्या ठोकल्यातं..या कारवाईत माजी सिव्हिल सर्जन डॉक्टर चंद्रकांत गायकवाड याने तब्बल 250 हून अधिक महिलांचा गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार पोलीस तपासात समोर आलायं..त्यामुळे आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आलायं..

Follow Us:

Web Title: Prakash abitkar illegal abortion scam many under the scanner in the kolhapur abortion case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • kolhapur news
  • Prakash Abitkar

संबंधित बातम्या

Gokul Milk Election: ‘गोकुळचे रंगा-बिल्ला’; कोल्हापुरच्या राजकारणात सोशल मीडियावर चिखलफेक!
1

Gokul Milk Election: ‘गोकुळचे रंगा-बिल्ला’; कोल्हापुरच्या राजकारणात सोशल मीडियावर चिखलफेक!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.