दरम्यान सध्या मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाबाबत घेतलेल्या भूमिकेविषयीदेखील त्यांनी आपले मत स्पष्ट केले आहे. जरांगेंची मागणी ओबीसीतून आरक्षण द्यावे, अशी आहे हे खरं असलं तरीही शरद पवार गटांकडून यात्रेवर करण्यात आलेल्या ट्विटवर बोलताना ते ज्यांनी ट्विट केले, त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते असं मत त्यांनी यावेळी परखडपणे मांडले.