Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

NCP Merger News : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांना वेग! बीडमध्ये शरद पवार-अजित पवार गटाचे नेते एकत्र

NCP Merger News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार आणि अजित पवार गटाच्या संभाव्य विलिनीकरणाच्या चर्चांना पुन्हा वेग आला.शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठकांचे सत्र सुरू असतानाच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भूमिकेबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 11, 2026 | 06:53 PM
NCP Merger Maharashtra ( महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण )

NCP Merger Maharashtra ( महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण )

Follow Us
Follow Us:
  • शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठका सुरू  
  • राष्ट्रवादी पक्षाच्या गटाचं विलिनीकरण होणार का?  
  • खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार विजयसिंह पंडित एकत्र 
NCP Merger News :  राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे रुग्णालयात असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेले यांनी शरद पवार यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. या भेटीमुळे पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेची सुरुवात झाली आहे.यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकेर यांनी देखील मोठा खुलासा केला. यात त्यांनी विलनीकरणाची कोणतीही चर्चा झालेली नाही असे स्पष्ट म्हंटले. पण जर अजित पवार आज असते तर 12 फेब्रवारीलाचं विलनिकरण झाले असते.असे सुनील तटकरे म्हणाले.

शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठका सुरू

याच दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलनिकरणासाठी उत्सुक असल्याचे माहिती समोर येतेय. एकीकडे गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानी बैठका सुरू आहेत.याच दरम्यान दुसरीकडे राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या फार उत्सुक नसल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

राष्ट्रवादी पक्षाच्या गटाचं विलिनीकरण होणार का?

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटातील महत्त्वाच्या नेत्यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर पार्थ पवार यांनी देखील शरद पवार यांची एक ते दोन वेळा भेट घेतलीय. यामुळे पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी पक्षाच्या गटाचं विलिनीकरण होणार का? अशी चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरू आहे. विलनीकरणाची चर्चा सुरू असताना, दुसरीकडे बीडमधून एक मोठी बातमी समोर आली.

FDA Raid: ‘सेफ फूड सेफ महाराष्ट्र’ मोहीम, पुण्यातील वानवडीत दोन कराची स्वीट्सवर FDA ची धडक कारवाई

खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार विजयसिंह पंडित एकत्र

एकीकडे विलनीकरणाची चर्चा असताना, बीडमध्ये राष्ट्रवादीचे दोन्ही लोकप्रतिनिधी एकत्र आल्याचे दिसले आहे.यामध्ये गाळपेरा करताना खासदार बजरंग सोनवणेंनी पेरणी केली तर, आमदार विजयसिंह पंडितांनी यावेळी कासरा धरला. या भेटीत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार बजरंग सोनवणे आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार विजयसिंह पंडित एकत्र दिसले. ते फक्त एकत्रच आले नाहीत, तर कामाच्या ठिकाणी या दोघांनी एकमेकांची विचारपूस देखील केली आहे. दोघांमध्ये गप्पा देखील रंगल्याचं पहायला मिळाले.

दुष्काळी उपाययोजनांसंदर्भात राबवलेल्या गाळपेरा कार्यक्रमादरम्यान बीड तालुक्यातील मनकर्णिका धरणावर हे दोन्ही नेते, एकत्र आल्याचं पहायला मिळालं.

Baramati News : दहा हजार पणत्यांच्या प्रकाशात उजळल्या अजितदादांच्या आठवणी; बारामतीकरांचे डोळे पाणावले

💡

Frequently Asked Questions

  • Que: राष्ट्रवादी गटांचे विलिनीकरण होणार आहे का?

    Ans: शरद पवार आणि अजित पवार गटाच्या विलिनीकरणाबाबत सध्या राजकीय चर्चा सुरू आहेत. मात्र, विलिनीकरणाबाबत अधिकृत निर्णय जाहीर झालेला नाही.

  • Que: विलिनीकरणाबाबत कोणत्या नेत्यांची चर्चा सुरू आहे?

    Ans: शरद पवार, सुनेत्रा पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि पार्थ पवार यांच्या भूमिकांबाबत चर्चा सुरू आहे.

  • Que: सुनेत्रा पवार राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासाठी उत्सुक आहेत का?

    Ans: भूमिकेबाबत वेगवेगळ्या माहिती समोर येत आहेत. मात्र, त्यांची अधिकृत भूमिका स्पष्ट झालेली नाही.

  • Que:

    Ans:

Web Title: Ncp merger news sharad pawar sunetra pawar bajrang sonawane vijaysinh pandit beed sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 06:53 PM

Topics:  

  • NCP News
  • NCP Politics
  • praful patel
  • Shard Pawar
  • Sunetra ajit Pawar
  • sunil tatkare

संबंधित बातम्या

Ajit Pawar Plane Crash : ‘अजित पवारांचा घातपात झाल्याचं मला वाटतं, एक दिवस बोलणार’; उमेश पाटलांचं मोठं वक्तव्य
1

Ajit Pawar Plane Crash : ‘अजित पवारांचा घातपात झाल्याचं मला वाटतं, एक दिवस बोलणार’; उमेश पाटलांचं मोठं वक्तव्य

NCP Merger : विलिनीकरणाच्या चर्चेवरून मोठ्या घडामोडी! सुनील तटकरेंच्या विधानाने राष्ट्रवादीच्या राजकारणात पुन्हा खळबळ!
2

NCP Merger : विलिनीकरणाच्या चर्चेवरून मोठ्या घडामोडी! सुनील तटकरेंच्या विधानाने राष्ट्रवादीच्या राजकारणात पुन्हा खळबळ!

राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्रीकरण भाजपसाठी ठरणार फायद्याचे? पण काँग्रेससमोर असू शकेल राजकीय आव्हान
3

राष्ट्रवादी काँग्रेसचे एकत्रीकरण भाजपसाठी ठरणार फायद्याचे? पण काँग्रेससमोर असू शकेल राजकीय आव्हान

Sunil Tatkare : ‘रामदास कदम माझ्या पाया पडले होते’; सुनील तटकरे यांचा खळबळजनक दावा, कायदेशीर नोटीसही देणार!
4

Sunil Tatkare : ‘रामदास कदम माझ्या पाया पडले होते’; सुनील तटकरे यांचा खळबळजनक दावा, कायदेशीर नोटीसही देणार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.