सर्वसामान्यांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत म्हणूनच आपल्यासारखा सर्वसामान्य माणूल विधानसभेत गेला पाहिजे असं विधान शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संदेश पारकर यांनी केलं आहे. देवगडमध्ये ठाकरे गटाने प्रचारसभा आयोजित केली होती. यावेळी आदीत्य ठाकरे देखील उपस्थित होते. जनतेशी संवाद साधताना संदेश पारकर यांनी जनतेशी संवाद साधला आहे.