पुणे महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक पक्षप्रवेश झाले, अनेकांना तिकीट नाकारले गेले. त्यापैकीच एक असलेले अमोल बालवडकर यांना पुण्यातील सुस – पाषाण – बाणेर प्रभाग क्रमांक 9 मधून भाजपने उमेदवारी नाकारली. तिकीट नाकारल्यानंतर अमोल बालवडकर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. भाजपच्या स्थानिक नेत्यांनी माझी गेम केली. पण त्यांना दाखवून देणार की कार्यकर्ता काय असतो. असा इशारा अमोल बालवडकर यांनी दिला आहे. तसेच ते म्हणाले की, चंद्रकांत पाटील बाहेरून आले, त्यांच्यामुळे पुणेकरांना त्रास झाला. मेधाताई रडल्या पण मी लढणार.. पुणे महापालिकेवर आता घडीचा झेंडा दिसेल. अजित पवारांनी माझ्यावर विश्वास ठेवला. हा माझा पुनर्जन्म झाला आहे, कारण भाजपच्याच काही नेत्यांनी माझा राजकीय घातपात केला.