पुणे शहरातील ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या महात्मा फुले वाडा या वास्तूला समता प्रतिष्ठान या संघटनेला व्यवस्थापनासाठी दत्तक दिले जाणार असल्याची चर्चा आहे. याबाबतची शासकीय स्तरावर ती बैठकांची मोहीम सुरू असल्याचे देखील दिसून आले आहे. परंतु या प्रस्तावाला व छगन भुजबळ यांच्या संस्थेला ही वास्तू व्यवस्थापनासाठी देण्यास पुण्यातील सामाजिक संघटनांनी विरोध दर्शवला आहे. त्यांनी आज पुरातत्व विभागाचे अधिकारी तसेच पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना याबाबतचे निवेदन देखील दिले आहे. चार तारखेपर्यंत याबाबतची भूमिका शासनाने स्पष्ट करावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पवार यांनी सरकारला दिला आहे.