राज्यासह देशभरात फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून सायबर चोरट्यांनी दोघांची तब्बल ५० लाख ४४ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
आमच्याकडे सरकारी टेंडर घेण्याचा परवाना आहे. त्यामध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळतो, असे सांगत एका व्यक्तीची दोघांनी ३ कोटी ९ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे.
मदतीचा बहाणा करून एका अनोळखी व्यक्तीने एटीएममध्ये वृद्धाची फसवणूक करत त्यांचे एटीएम कार्ड बदलले आणि त्यांच्या खात्यातून २५ हजार ५५० रुपये काढून घेतल्याची घटना घडली आहे.
शासकीय ठेकेदार असल्याची बनावट कागदपत्रे दाखवून एका महिलेला कंपनीत गुंतवणूक करण्यास भाग पाडत एका महिलेची तब्बल एक कोटी ४३ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.