Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Graduate Constituency:जागावाटपावर महायुतीत अद्याप चर्चा नाही; राजेश पांडेंचा मोठा दावा

पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील जागावाटपावर महायुतीमध्ये अद्याप अंतिम चर्चा झालेली नाही. येत्या दोन ते तीन दिवसांत तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र येऊन याबाबत चर्चा करतील, अशी माहिती भाजप नेते राजेश पांडे यांनी दिली. महायुतीचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, तो मान्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 24, 2026 | 12:49 PM

Follow Us

पुणे शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील जागावाटपाबाबत महायुतीमध्ये अद्याप कोणतीही चर्चा झाली नसून, येत्या २ ते ३ दिवसांत तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते एकत्र येऊन संवाद साधतील आणि त्यातून योग्य मार्ग निघेल, असा विश्वास भाजप नेते राजेश पांडे यांनी व्यक्त केला. भाजपने दोन्ही जागांवर उत्तम मतदार नोंदणी व पूर्ण तयारी केली असून त्या जिंकण्याची क्षमता असली, तरी महायुती म्हणून वरिष्ठ नेते जो काही अंतिम निर्णय घेतील तो पूर्णपणे मान्य असेल, असे स्पष्टीकरण पांडे यांनी माध्यमांशी बोलताना दिले.

Follow Us:

Web Title: Pune teacher graduate constituency seat sharing mahayuti

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2026 | 12:49 PM

Topics:  

  • Mahayuti
  • pune news

संबंधित बातम्या

Sports News: बापरे! हा कसला रेसिंगचा धुमाकूळ; ‘महा डर्ट ट्रॅक चॅलेंज’मध्ये सार्थक चव्हाणचे वर्चस्व
1

Sports News: बापरे! हा कसला रेसिंगचा धुमाकूळ; ‘महा डर्ट ट्रॅक चॅलेंज’मध्ये सार्थक चव्हाणचे वर्चस्व

Cricket: ‘स्पोर्ट्सफिल्ड मान्सून लीग’मध्ये युवा क्रिकेटपटूंचा जलवा; पुण्याला चढला क्रिकेटचा ‘ज्वर’
2

Cricket: ‘स्पोर्ट्सफिल्ड मान्सून लीग’मध्ये युवा क्रिकेटपटूंचा जलवा; पुण्याला चढला क्रिकेटचा ‘ज्वर’

Pune Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाच्या देखाव्यांना ‘AI’ची साथ; तंत्रज्ञानाने बदलले जिवंत देखाव्यांचे रूप
3

Pune Ganeshotsav 2026: गणेशोत्सवाच्या देखाव्यांना ‘AI’ची साथ; तंत्रज्ञानाने बदलले जिवंत देखाव्यांचे रूप

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत’; महायुतीतील नेत्याच्या विधानाने राजकीय चर्चेला उधाण, मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा धुसफूस?
4

‘एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत’; महायुतीतील नेत्याच्या विधानाने राजकीय चर्चेला उधाण, मुख्यमंत्रीपदावरून पुन्हा धुसफूस?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.