आज रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक आंचल दलाल या खोपोली पोलीस थान्याला भेट द्यायला आल्या होत्या. त्यावेळी हस्तगत केलेले 48 मोबाईल एस पी आंचल दलाल यांच्या हस्ते मूळ मालकाना सुपूर्द करण्यात आले. यावेळी खालापूरचे डी वाय एस पी विक्रम कदम, खोपोलीचे पोलीस निरीक्षक शीतल राऊत उपस्थित होते.