Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाहतूक कोंडी मुक्त रोहा करण्याचा संकल्प, रोहा अष्टमी नगर परिषद येथे वाहतूक नियोजनाची महत्त्वाची बैठक संपन्न..

रोहा शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी नगरपरिषदेत महत्त्वाची बैठक पार पडली.रिक्षा, पार्किंग आणि अवजड वाहनांसाठी स्वतंत्र नियमावली; रोहा शहराला मिळणार वाहतूक शिस्त.

  • By Dilip Bane
Updated On: Nov 18, 2026 | 02:13 PM
roha new traffic rules

roha new traffic rules

Follow Us
Follow Us:
  • रोहा शहरातील वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाययोजना होणार.
  • सकाळी १० ते १२ आणि सायंकाळी ४ ते ८ या वेळेत वाहतूक कोंडीचा त्रास.
  • रिक्षा, मिनी टेम्पो आणि पार्किंगसाठी स्वतंत्र जागा.
  • रहदारीच्या वेळेत अवजड वाहनांना बंदी घालण्याचे नियोजन.
  • एमआयडीसी बसेससाठी निश्चित थांबे.
  • सागर डेअरी आणि येवले चहा परिसरात सिग्नल व्यवस्था.
  • वाहतूक शिस्तीसाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक.
 

कोकण म्हटलं कि खड्यात रस्ते रस्तात खड्डे असा प्रश्न पडतो.शिमगा असो कि गणपती चाकरमान्यांना नेहमीच या समस्यांना तोंड द्यावं लागतं. म्हणूनच रोहा तालुक्यातील नगराध्यक्ष वनश्री शेडगे यांनी वाहतुकीचे नवीन नियम आणले आहेत. शिस्तबद्ध रोहा हवं असेल तर नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे.त्यासाठी रिक्षा नियोजन, सिग्नल व्यवस्था, वाहतूक नियोजन, पार्किंग व्यवस्था, करून नागरिकांना सुखर आणि शिस्तबद्ध वातावरण निर्माण करणार आहोत असे वाहतूक पोलीस निरीक्षक – सचिन पवार यांनी सांगितले आहे.

सिग्नल व्यवस्था, रिक्षा स्टँड आणि पार्किंगचे नियोजन; रोहा शहरात लवकरच नवे वाहतूक नियम

रोहा शहराची व्याप्ती दिवसान दिवस वाढत चालले आहे रोहा शहराला धाटाव औद्योगिक वसाहतीचा असलेला वारसा यामुळे रोहा शहरात तसेच तालुक्यात झपाट्याने लोकसंख्या वाढीचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे. परिणामी रोहा शहरात सकाळी दहा ते बाराच्या दरम्यान तर सायंकाळी चार ते रात्री आठच्या दरम्यान रोह्यात वाहतूक कोंडीचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे. त्याचप्रमाणे रोहात उभी टाकलेली बेशिस्त पार्किंग आणि सतत येऊ जाऊ असलेली अवजड वाहने याकरिता नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे यावर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून रोहाष्टमी नगरपरिषद येथे वाहतूक कोंडी नियोजना करता महत्त्वाची बैठक संपन्न झाली.

Raigad News: १९ गावांच्या हद्दवाढीवरून पनवेलमध्ये वाद पेटला! ग्रामस्थांनी घेतली हरकत, प्रशासनाकडे मांडल्या मागण्या

नवीन वाहतूक नियमांची अंमलबजावणी-रोहाष्टमी नगर परिषदेचे नगराध्यक्ष वनश्री शेडगे

या बैठकीला रोहाष्टमी नगर परिषदेचे नगराध्यक्ष वनश्री शेडगे मुख्याधिकारी अजय एडके उपनगराध्यक्ष रोहा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभय पाटील तसेच जिल्ह्याचे वाहतूक पोलीस निरीक्षक सचिन पवार हे उपस्थित होते.रोहेकरांना होणारे या नाहक त्रासापासून कायमची मुक्ती मिळण्यासाठी रोह्यात शिस्तबद्ध पार्किंग व्यवस्था रिक्षा मिनीटोर टेम्पो यांना विशिष्ट जागा नेमून नियमावली तसेच अवजड वाहनांना रहदारीच्या दरम्यान बंदी तर एमआयडीसीतील बसेसला ठराविक जागेवर थांबा तर सागर डेअरी आणि येवले चहा येथील अपघाती क्षेत्रावर सिग्नल चे नियोजन करण्याचे मुद्द्यावर सकारात्मक चर्चा झाली. लवकरच यावर अधिकृत पत्र निघून सदर बाबीवर अंमलबजावणी करून शिस्तबद्ध व्हा करण्याचा संकल्प हाती घेतला आहे. परंतु यामध्ये रोहेकरांचे सुद्धा तितकेच सहकार्य महत्त्वाचे असणार आहे असे नगराध्यक्ष वनचे शेडगे यांनी रोहेकरांना आवाहन करत व्यक्त केले.

Raigad News: नेरळच्या विकासकामांवरून मोठा वाद! एमएमआरडीएकडे तक्रार दाखल, जुन्या तारखांनी विकासकामांना मंजुरी दिल्याचा आरोप

💡

Frequently Asked Questions

  • Que: रोहा शहरात नवीन वाहतूक नियम का लागू केले जाणार आहेत?

    Ans: शहरातील वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या, बेशिस्त पार्किंग आणि वारंवार होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नवीन नियमांची आखणी केली जात आहे

  • Que: रोहा शहरात वाहतूक कोंडी कोणत्या वेळेत होते?

    Ans: सकाळी १० ते दुपारी १२ आणि सायंकाळी ४ ते रात्री ८ या वेळेत वाहतूक कोंडीचा सर्वाधिक त्रास होतो

  • Que: नवीन वाहतूक नियोजनात कोणत्या उपाययोजनांचा समावेश आहे?

    Ans: शिस्तबद्ध पार्किंग, रिक्षांसाठी स्वतंत्र जागा, अवजड वाहनांवर वेळेची मर्यादा, बस थांबे आणि सिग्नल व्यवस्था यांचा समावेश आहे.

  • Que: रोहा शहरात कुठे नवीन सिग्नल बसवण्याचे नियोजन आहे?

    Ans: सागर डेअरी आणि येवले चहा परिसरातील अपघातप्रवण ठिकाणी सिग्नल व्यवस्था करण्याबाबत चर्चा झाली आहे.

  • Que: नवीन वाहतूक नियमांची अंमलबजावणी कधी होणार?

    Ans: अधिकृत पत्र काढून लवकरच संबंधित उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचा संकल्प नगरपरिषदेने व्यक्त केला आहे.

Web Title: Roha new traffic rules traffic congestion parking management

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 18, 2026 | 02:13 PM

Topics:  

  • maharashtra news
  • raigad
  • Traffic Rule

संबंधित बातम्या

Raigad News: १९ गावांच्या हद्दवाढीवरून पनवेलमध्ये वाद पेटला! ग्रामस्थांनी घेतली हरकत, प्रशासनाकडे मांडल्या मागण्या
1

Raigad News: १९ गावांच्या हद्दवाढीवरून पनवेलमध्ये वाद पेटला! ग्रामस्थांनी घेतली हरकत, प्रशासनाकडे मांडल्या मागण्या

Raigad News: मोदींचा दौरा रद्द, पण खोदलेला रस्ता तसाच! संतप्त ग्रामस्थांनी रोखले प्रकल्पाचे काम, नेमकं काय घडलं?
2

Raigad News: मोदींचा दौरा रद्द, पण खोदलेला रस्ता तसाच! संतप्त ग्रामस्थांनी रोखले प्रकल्पाचे काम, नेमकं काय घडलं?

Maharashtra Lift Rules 2026: लिफ्ट वापरण्याबाबत राज्य सरकारचे नवीन नियम लागू; ‘या’ व्यक्तींना करता येणार नाही वापर
3

Maharashtra Lift Rules 2026: लिफ्ट वापरण्याबाबत राज्य सरकारचे नवीन नियम लागू; ‘या’ व्यक्तींना करता येणार नाही वापर

Raigad News: नेरळच्या विकासकामांवरून मोठा वाद! एमएमआरडीएकडे तक्रार दाखल, जुन्या तारखांनी विकासकामांना मंजुरी दिल्याचा आरोप
4

Raigad News: नेरळच्या विकासकामांवरून मोठा वाद! एमएमआरडीएकडे तक्रार दाखल, जुन्या तारखांनी विकासकामांना मंजुरी दिल्याचा आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.