रोहा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी मोठी चुरस होती. अखेर सुनील तटकरे यांनी शेवटच्या क्षणी वनश्री शेडगे यांचे नाव जाहीर केले. विकासाची गंगा वाहती ठेवण्यासाठी रोहेकर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसला साथ देतील असा विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. सुनील तटकरे, माजी आमदार अनिकेत तटकरे आदींसह प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.