रामनवमीचा सण जवळ येत आहे आणि नागपूरमध्ये त्याच्या तयारीला जोरदार सुरुवात झाली आहे. राम मंदिरांमध्ये सजावट, आरत्या आणि भक्तीमय वातावरण पाहायला मिळत आहे. यंदाची रामनवमी शोभायात्रा कशी असणार? कोणते विशेष आकर्षण असणार आहेत? आणि कोणत्या नवीन उपक्रमांची भर पडणार आहे? जाणून घ्या संपूर्ण माहिती या खास स्टोरीत.