चौंडी विकास आराखड्यासाठी 681 कोटींचा निर्णय लवकरच जाहीर होणार असून, 31 मे रोजी राष्ट्रपती मुर्मू त्रिशताब्दी जयंतीनिमित्त चौंडीला भेट देणार आहेत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती उत्सवाचे राष्ट्रपतींना निमंत्रण. राम शिंदे यांनी दिली माहिती.