कुर्ला येथील ऑलिंपिकवीर खाशाबा जाधव देशी खेळांच्या क्रीडा महाकुंभामध्ये आज विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले आहे.
सद्य:स्थितीत पुणे महापालिकेला १४ टीएमसी पाणी देण्याचा करार करण्यात आला आहे. आता नवीन ३४ गावांसाठी पाणी पुरवठा योजना तयार करताना २१ टीएमसी उपलब्ध करुन देण्याचा करार करावा.
कर्जत नगरपंचायतीतील राजकीय घडामोडींना वेग; नगरसेवकांच्या अविश्वास ठरावाच्या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा उषा राऊत यांचा राजीनामा. सभापती राम शिंदेंवर गंभीर आरोप. नव्या अध्यादेशानुसार बहुमताने अध्यक्ष हटवण्याची प्रक्रिया.
नांदेडमध्ये एका कार्यक्रमात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली होती.
विधानभवन येथे सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या संदर्भातील प्रश्नांसंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी सभापती प्रा.शिंदे बोलत होते
विरोधी पक्ष व विरोधी पक्षनेत्यांचे हक्क डावलले जात असून त्यांनी सभागृहाचा विश्वास गमावला आहे. त्यामुळे, राम शिंदे यांना सभापती पदावरून हटवण्याची मागणी महाविकास आघाडीच्या आमदारांनी केली आहे.
राम शिंदेंच्या सत्कार सोहळ्याला भाजपच्या आमदारांसह मित्र पक्षाच्या आमदारांनी अक्षरशः पाठ फिरवली असल्याने एकच राजकीय चर्चांना उधाण आले. त्यामुळे भाजपातील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा उघड झाले आहे.
विधान परिषदेचे सभापती म्हणून भाजप नेते राम शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. अजित पवार यांनी आपल्या खास शैलीमधील त्यांना शुभेच्छा देत टोला देखील लगावला आहे.
भाजपचे नेते राम शिंदे याची आज विधान परिषदेच्या सभापतीपदी एकमताने निवड झाली. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाचे तसेच विरोधकांचे आभार मानले.
भाजप नेते राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापतीपदी बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. महायुतीने राम शिंदे यांचे नाव निश्चित केले आहे. महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्यात आलेला नाही.
कर्जत जामखेडमध्ये मी कटाचा बळी ठरलो हे आज दिसून आले. मी महायुतीचा धर्म पाळण्यासाठी अजित पवार यांच्याकडे प्रचारसभेची मागणी करत होतो. मात्र, त्यांनी वेळ दिली नाही.
माजी मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त अजित पवार स्मृतीस्थळावर दाखल झाले होते. त्याचवेळी नवनिर्वाचित आमदार रोहित पवार हेदेखील याठिकाणी उपस्थित होते.
मागील वेळी घड्याळ माझ्या विरोधात पण यावेळी माझ्यासोबत असणार आहे, असं म्हणत भाजप आमदार राम शिंदे यांनी उमोदवारीचा अर्ज भरला आहे. यावेळी त्यांनी माध्य़मांशी बोलताना महाविकास आघाडीसरकारवर चांगलेच ताशेरे ओढले…
आता विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीची चाचपणी सुरू झाली आहे. त्यातच अजित पवार मुलासाठी बारामती सोडणार असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत. पण, राज्यातील बदलत्या राजकारणानुसार राजकीय समीकरणेही…
राम हा आमच्याही अस्मितेचा विषय आहेच. तो विषय भाजपचाच नसल्याचा इशारा देत रामासोबत जनतेचे कामदेखील मोलाचे असल्याचे आमदार प्रणिती शिंदे यांनी स्पष्ट केले.
राज्यात एकिकडे विरोधक सत्ताधारी ऐकमेकांवर चिखलफेक करत असताना, आता भाजपा पक्षातच कुरघोडी या आरोप प्रत्यारोपाचे राजकारण होताना दिसत आहे. कारण अहमदनगरमध्ये (Ahmednagar) माजी मंत्री राम शिंदे (Ram Shinde) व महसूल…
चित्रपटाला मान्यता असल्यानंतर प्रदर्शित झालेला चित्रपट पाहण्यासाठी गेलेल्या प्रेक्षकाला मारहाण करणे कितपत योग्य आहे, असा सवाल करून जितेंद्र आव्हाड यांनी केलेला स्टंट त्यांच्याच अंगलट आला असल्याची टीका भाजपचे माजी मंत्री…