Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri : चिपळूणमध्ये नामफलकावरून वाद, काँग्रेस आक्रमक

चिपळूण येथे गटाराच्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर नामफलकावरून वाद निर्माण झाला आहे. पालकमंत्री Uday Samant यांच्या हस्ते झालेल्या कार्यक्रमात भाजप जिल्हाध्यक्षांचे नाव नामफलकावर टाकण्यात आल्याने काँग्रेसने आक्षेप घेतला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Mar 17, 2026 | 03:34 PM

Follow Us

चिपळूण येथे गटाराच्या भूमिपूजन कार्यक्रमानंतर नामफलकावरून वाद निर्माण झाला आहे. पालकमंत्री Uday Samant यांच्या हस्ते झालेल्या कार्यक्रमात भाजप जिल्हाध्यक्षांचे नाव नामफलकावर टाकण्यात आल्याने काँग्रेसने आक्षेप घेतला. काँग्रेसचे गटनेते साजिद सरगुरोह यांनी यावर आवाज उठविल्यानंतर जिल्हाध्यक्ष सोनल लक्ष्मी घाग यांनी मुख्याधिकारी संजय जाधव यांची भेट घेऊन स्पष्टीकरण मागितले. यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी नामफलकावर नाव टाकणे चुकीचे असल्याचे मान्य करत नगराध्यक्षांना जबाबदार धरले. दरम्यान, चार दिवसांत योग्य निर्णय न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा काँग्रेसकडून देण्यात आला असून या प्रकरणामुळे स्थानिक राजकारण तापले आहे.

Follow Us:

Web Title: Ratnagiri controversy over nameplate in chiplun congress aggressive

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 03:34 PM

Topics:  

  • Chiplun
  • maharashtra
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

‘विद्येच्या माहेरघरा’ची नवी ओळख, पुणे बनतेय अभियंत्यांचे शहर; शिक्षणनगरीपासून तंत्रज्ञाननगरीपर्यंतचा प्रवास
1

‘विद्येच्या माहेरघरा’ची नवी ओळख, पुणे बनतेय अभियंत्यांचे शहर; शिक्षणनगरीपासून तंत्रज्ञाननगरीपर्यंतचा प्रवास

माजी महसूल राज्यमंत्री ॲड. मदन बाफना यांचे निधन; मावळच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा
2

माजी महसूल राज्यमंत्री ॲड. मदन बाफना यांचे निधन; मावळच्या राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रावर शोककळा

Amravati News: एचएसआरपी नसलेल्या ९१९ वाहनांवर कारवाई! पहिल्यांदा पकडल्यास ५०० ते १००० रुपयांचा दंड
3

Amravati News: एचएसआरपी नसलेल्या ९१९ वाहनांवर कारवाई! पहिल्यांदा पकडल्यास ५०० ते १००० रुपयांचा दंड

Mumbai News: ‘आयटी’तील २०० कोटींच्या गैरव्यवहारावर पांघरुण? चौकशी सुरू करताच दक्षताप्रमुखांची गच्छंती
4

Mumbai News: ‘आयटी’तील २०० कोटींच्या गैरव्यवहारावर पांघरुण? चौकशी सुरू करताच दक्षताप्रमुखांची गच्छंती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.