Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri News : चिपळूणमध्ये एकनाथ शिंदेंचा प्रचार; लाडकी बहीण योजना कायम राहील, विकासासाठी निधीची खात्री

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चिपळूण नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचार सभेत लाडकी बहीण योजना कायम राहील असं आश्वासन दिलं.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 30, 2025 | 06:09 PM

Follow Us

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चिपळूण नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचार सभेत लाडकी बहीण योजना कायम राहील आणि कोणीही सत्तेत आला तरी बंद होणार नाही असे स्पष्ट केले. बाळासाहेब ठाकरे दवाखाना, शासन आपल्या दारीसह विविध योजनांचा उल्लेख करत महायुतीला मत देण्याचे आवाहन केले. त्यांनी पूर, महापूर, आपत्तीमध्ये प्रत्येक ठिकाणी पोहोचल्याचे सांगत कार्यकर्त्याच्या नाळेचा उल्लेख करत उमेश सकपाळ यांना निवडून द्या म्हणून विनंती केली आणि कोकण हा महायुतीचा बालेकिल्ला असल्याचे सांगितले. नदी गाळ काढणे, रिटर्निंग हॉलसाठी 15 कोटी, कोळकेवाडी धरण, वशिष्टी नदी जोड प्रकल्पांसह रस्ते, पाणीपुरवठा, भुयारी गटारी, उद्याने, आरोग्य सुविधा यासाठी निधी देण्याची खात्री देत उच्च शिक्षण फी 100% माफीचा निर्णय घेतल्याचे सांगितले.

Follow Us:

Web Title: Ratnagiri news eknath shindes campaign in chiplun ladki bahin scheme will continue funds assured for development

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 30, 2025 | 06:09 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • Mahayuti
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका निमित्ताने जिल्ह्यात मोर्चे बांधणीला सुरुवात
1

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका निमित्ताने जिल्ह्यात मोर्चे बांधणीला सुरुवात

‘शिंदे अमित शाह यांच्यासमोर…’, काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांचा एकनाथ शिंदेंवर आतापर्यंतचा सर्वात बोचरा वार; म्हणाले..
2

‘शिंदे अमित शाह यांच्यासमोर…’, काँग्रेस नेते कन्हैया कुमार यांचा एकनाथ शिंदेंवर आतापर्यंतचा सर्वात बोचरा वार; म्हणाले..

एकनाथ शिंदेंचा नवा गेम प्लॅन? ‘Operation Tiger 3’ने ठाकरे गटात पुन्हा राजकीय भूकंपाची चर्चा, 10 आमदार संपर्कात असल्याचा दावा
3

एकनाथ शिंदेंचा नवा गेम प्लॅन? ‘Operation Tiger 3’ने ठाकरे गटात पुन्हा राजकीय भूकंपाची चर्चा, 10 आमदार संपर्कात असल्याचा दावा

‘हे दलिंदर सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही’; हर्षवर्धन सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर जोरदार पलटवार
4

‘हे दलिंदर सरकार म्हणजे महाराष्ट्र नाही’; हर्षवर्धन सपकाळांचा एकनाथ शिंदेंवर जोरदार पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.