मुंबई गोवा महामार्गवर लोटे येथील लक्ष्मी अग्रो (पिपास ) कंपनी लोटे विरोधात कोकण नागरी संघर्ष समिती यांच्यावतीने बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले आहे त्याचा आजचा दुसरा दिवस आहे जोपर्यंत पिपासचे उत्पादन करणारी कंपनी बंद होत नाहीत तोपर्यंत आंदोलन असेच सुरू राहील असे मत शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी माहिती दिली.