Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ratnagiri : धक्कादायक! आंबा काजू बागायतदारांसाठी केंद्राला पत्रच नाही राजू शेट्टींचा दावा

खराब हवामानामुळे यंदा कोकणातील आंबा आणि काजू बागांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून अनेक जण कर्जबाजारी झाले आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Mar 31, 2026 | 06:29 PM

Follow Us

खराब हवामानामुळे यंदा कोकणातील आंबा आणि काजू बागांचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले असून अनेक जण कर्जबाजारी झाले आहेत. सरकारकडून मिळणारी मदत अपुरी असल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे. वारंवार मागण्या करूनही अपेक्षित दिलासा मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कोकणातील शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी रत्नागिरीत भेट दिली. यावेळी राजू शेट्टी यांच्याशी या विषयावर सविस्तर बातचीत केली आहे.

Close

Follow Us:

Web Title: Ratnagiri shocking raju shetty claims that there is no letter to the center for mango and cashew growers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 06:29 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news
  • ratnagiri news

संबंधित बातम्या

आता मध्यमवर्गीयांची ‘बल्ले बल्ले’, Tax चं गणित बदललं, एप्रिलमध्ये पगार न वाढताही मिळणार जास्त पैसे, कसं ते जाणून घ्या
1

आता मध्यमवर्गीयांची ‘बल्ले बल्ले’, Tax चं गणित बदललं, एप्रिलमध्ये पगार न वाढताही मिळणार जास्त पैसे, कसं ते जाणून घ्या

Palghar :  पालघर नगरपरिषदेच्या मालमत्ता करात वाढ ?
2

Palghar : पालघर नगरपरिषदेच्या मालमत्ता करात वाढ ?

Satara News : काळ आलेला पण वेळ नव्हती आली ; स्फोटांच्या मालिकेने हादरला MIDC परिसर
3

Satara News : काळ आलेला पण वेळ नव्हती आली ; स्फोटांच्या मालिकेने हादरला MIDC परिसर

Hyundai चा धमाका! लवकरच येतेय Venue पेक्षाही धाकड कॉम्पॅक्ट SUV; सनरूफ आणि ADAS फिचर्स आणि बरंच काही…
4

Hyundai चा धमाका! लवकरच येतेय Venue पेक्षाही धाकड कॉम्पॅक्ट SUV; सनरूफ आणि ADAS फिचर्स आणि बरंच काही…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.