Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hyundai चा धमाका! लवकरच येतेय Venue पेक्षाही धाकड कॉम्पॅक्ट SUV; सनरूफ आणि ADAS फिचर्स आणि बरंच काही…

Hyundai भारतीय ग्राहकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी घेऊन आली आहे. कंपनी आपल्या लोकप्रिय Venue सोबतच आता आणखी एक धाकड कॉम्पॅक्ट SUV लाँच करणार आहे. त्याची तयारीही झाली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 31, 2026 | 04:07 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • Hyundai कडून भारतीय ग्राहकांसाठी एक मोठी बातमी
  • Hyundai च्या ग्लोबल मॉडेल Bayon चं सेकंड-जनरेशन मॉडेल
  • या कारमध्ये काय असणार खास?
New Hyundai Compact SUV : भारतीय बाजारपेठेत गेल्या काही वर्षांपासून कॉम्पॅक्ट SUV सेगमेंटची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. लोकांमध्ये याबाबत उत्सुकता तर आहेच पण येत असलेल्या वेगवेगळ्या डिझाईन याचं वेगळंच वेड पाहायला मिळत आहे. त्यात अलीकडेच GST मध्ये झालेल्या कपातीनंतर आता कंपन्यांमध्ये या सेगमेंटमध्ये आपली पकड आणखीनच मजबूत करण्यासाठी मोठी स्पर्धा सुरु झाली आहे. या सगळ्यात आता कोरियन दिग्गज कंपनी Hyundai भारतीय ग्राहकांसाठी एक मोठी आनंदाची बातमी घेऊन आली आहे. कंपनी आपल्या लोकप्रिय Venue सोबतच आता आणखी एक धाकड कॉम्पॅक्ट SUV लाँच करणार आहे. त्याची तयारीही झाली आहे. ही नवीन गाडी हुंडईच्या ग्लोबल मॉडेल Bayon चं सेकंड-जनरेशन मॉडेल असणार आहे जे भारतात पहिल्यांदाच लाँच केलं जाणार आहे.

King Khan ने आपल्या ‘क्वीन’ साठी खरेदी केली Mercedes ची नवी आलिशान वॅन, फिचर्स पाहून तुम्हीही पडाल प्रेमात

या कारमध्ये काय असणार खास?

हुंडई बेयॉनचा हा नवीन अंदाज मुख्य म्हणजे अशा लोकांसाठी आहे जे स्टाईल आणि हाय-टेक फीचर्सचं क्रेझ ठेवतात. कंपनीने सध्या तरी त्यांच्यापुरतं ‘Hyundai BC4i CUV’ असं कोडनेम ठेवलं आहे. विशेष म्हणजे, ही नवीन SUV हुंडईची प्रसिद्ध प्रीमियम हॅचबॅक i20 च्या प्लॅटफॉर्मवर आधारित असणार आहे. तज्ज्ञांच्या मते, कंपनी ही गाडी यावर्षी दिवाळीच्या मुहुर्तावर शोरूममध्ये उतरवण्याची शक्यता आहे. ही गाडी केवळ दिसायलाच स्पोर्टी नसणार, तर नवीन जनरेशनच्या वेन्यूच्या तुलनेत अधिक ॲडव्हान्स्ड आणि डायनॅमिक असणार आहे. त्यामुळे ती दिसायला दमदार असणार आहे.

कारचा दमदार परफॉर्मन्स

फीचर्स आणि परफॉर्मन्सच्या बाबतीत हुंडई बेयॉन अजिबात मागे राहणार नाही. कंपनी या गाडीची निर्मिती तामिळनाडूतील श्रीपेरंबदूर प्लांटमध्ये करणार आहे. या कारचं इंजिनवर विशेष काम करण्यात आलं आहे. नवीन वेन्यूमधील १.०-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन मिळण्याची अपेक्षा आहे, जे सुमारे ११८ bhp पॉवर जनरेट करणारी आहे.कदाचित नवीन पर्याय ही दिले जाऊ शकतात. एक पूर्णपणे नवीन १.२-लीटर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन देखील दिलं जाऊ शकतं. डिझेल इंजिनबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही त्यामुळे याबाबत साशंका आहे. व्हील्सबाबत बोलायचं झालं तर सर्वात खास गोष्ट म्हणजे हुंडई यामध्ये १७-इंचचे मोठे अलॉय व्हील्स देऊ शकतं यामुळे कारचा परफॉर्मन्स दमदार असणार आहे यात कोणतीच शंका नाही.

आधुनिक फीचर्सने सुसज्ज

जर केबिन आणि तंत्रज्ञानाबद्दल बोलायचे झाले तर, बेयॉनमध्ये फीचर्सची लांबच लांब यादी पाहायला मिळणार आहे. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे सुरक्षा. ऑल-एलईडी लाइटिंग, फ्रंट आणि रिअर डिस्क ब्रेक्स आणि इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक यांसारखे सेफ्टी फीचर्समुळे ही कार दमदार ठरते. डॅशबोर्डबाबत बोलायचं तर डॅशबोर्डवर १२.३-इंचचे दोन मोठे डिस्प्ले दिले जातील, जे कारचा लूक पूर्णपणे बदलून टाकतील. ज्यामुळे कारला वेगलाच अंदाज मिळतो. विशेष म्हणजे यात लक्झरी फीचर्स मिळणार आहेत. यामध्ये ड्युअल-पेन पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट्स आणि लेव्हल २ ADAS सारखे हाय-एंड फीचर्स देखील समाविष्ट असू शकतात.

गाडी सर्व्हिसिंगसाठी गॅरेजला जाण्याची कटकट संपली! Maruti ने लाँच केली ‘QuickStop’ सेवा, एका कॉलवर लोकेशनवर पोहोचणार वॅन

Web Title: New hyundai compact suv arriving soon in the indian market get details marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 04:04 PM

Topics:  

  • automobile
  • automobile news
  • Hyundai
  • Hyundai Motor India
  • hyundai Motors
  • Marathi News

संबंधित बातम्या

Toyota New Cars To Launch: भारतात लवकरच लाँच होणाऱ्या टोयोटाच्या ५ नव्या गाड्या! पाहा कोणत्या असतील या कार्स!
1

Toyota New Cars To Launch: भारतात लवकरच लाँच होणाऱ्या टोयोटाच्या ५ नव्या गाड्या! पाहा कोणत्या असतील या कार्स!

पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचणार! या ३ गाड्यांना लवकरच मिळणार हायब्रिड पॉवरट्रेन!
2

पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचणार! या ३ गाड्यांना लवकरच मिळणार हायब्रिड पॉवरट्रेन!

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम
3

LPG Cylinder Rules : 16 ऑगस्टनंतर ‘या’ ग्राहकांना मिळणार नाही LPG सिलिंडर? कनेक्शन चालू ठेवण्यासाठी त्वरित करा ‘हे’ काम

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा
4

Share Market Weekly Outlook : शेअर बाजारात तेजी की मंदी? 17 ते 21 ऑगस्टमध्ये ठेवा बारीक लक्ष; ‘हे’ ट्रिगर्स ठरवणार मार्केटची दिशा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.