Ratnagiri The Konkan Board Class 10 Results Stand At 9762 Percent With Girls Dominating The Pass Percentage
RATNAGIRI :दहावीचा कोकण बोर्डाचा निकाल ९७.६२ टक्के, टक्केवारीत मुलींचे वर्चस्व
दहावी बोर्ड परीक्षेत कोकण विभागाने पुन्हा एकदा राज्यात अव्वल स्थान पटकावत ९७.६२ टक्के निकालाची शानदार नोंद केली आहे. यंदाही मुलींनी टक्केवारीत बाजी मारत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.
दहावी बोर्ड परीक्षेत कोकण विभागाने पुन्हा एकदा राज्यात अव्वल स्थान पटकावत ९७.६२ टक्के निकालाची शानदार नोंद केली आहे. यंदाही मुलींनी टक्केवारीत बाजी मारत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.
Web Title: Ratnagiri the konkan board class 10 results stand at 9762 percent with girls dominating the pass percentage