रत्नागिरीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात मोठी घडामोड झाली आहे. पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड. देवेंद्र उर्फ बंटी वणजू आणि शहराध्यक्ष ॲड. राकेश आंब्रे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. नगरपरिषद निवडणुकीत पालकमंत्री उदय सामंत यांनी दोन जागा देण्याचे आश्वासन दिले होते पण शेवटपर्यंत एकही जागा मिळाली नाही असा अनुभव मांडत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे