सरकार शेतकऱ्यांच्या प्रति संवेदनशील असण्याचा दिखावा करण्याचा प्रयत्न करते आहे. मंत्र्यांच्या फोटो सेशनचा शेतकऱ्यांना वीट आला आहे. सरकारने हेक्टर एक लाख मदत तातडीने घोषीत करावी. यासाठी शक्ती पीठ मार्गाचा खर्च आमदारचा जिल्हाधिकारी सचिव यांचा पगार थांबवून तो पैसा शेतकऱ्यांना द्यावा ही मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली आहे. असे नं झाल्यास रस्त्यावर मंत्र्यांना फिरता येणार नाही असा इशारा त्यांनी दिला. मंत्री अधिकारी दिखाव्यासाठी बैठका घेतात. दुष्काळाच्या बैठकीत अधिकारी झोपा काढता येत, जनप्रतिनिधी काजू बदाम खात आहे. तसेच जिल्हा बँकेसाठी जसे सर्व पक्षाचे नेते एकत्र आले तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सर्व नेत्यांनी एकत्रित येऊन मुख्यमंत्री यांच्या दालनात बसावे असे ही ते म्हणालेत या आणि इतर विषयावर त्यांच्यासोबत केली बातचीत