Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजितदादांची जागा घेऊ पाहताहेत रोहित पवार, सोलापुरातील टीकेने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

विरोधी पक्षनेते असल्याचे भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न रोहित पवार करत आहेत, असेही ते म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अजित पवार यांच्यावर प्रेम होते. दोघांमध्ये अतिशय चांगले मैत्रीपूर्ण संबंध होते. दादांच्या बाबतीत घडलेली घटना दुर्दैवी आहे, असे राऊत यांनी स्पष्ट केले.

  • By सुरुची कदम
Updated On: Nov 17, 2026 | 12:49 PM

Follow Us

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर भाजप आमदार राजेंद्र राऊत यांनी सोलापुरात जोरदार टीका केली. रोहित पवार हे मेलेल्या माणसाच्या टाळूवरचे लोणी खाणारी औलाद असल्याची जहरी टीका करत त्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली.अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या जागेवर दावा करण्यासाठी रोहित पवार प्रयत्न करत असल्याचा आरोप राऊत यांनी केला. घरातच त्यांना किंमत नाही. शरद पवार, सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड यांच्याशीही त्यांचे जमत नसल्याचा दावा त्यांनी केला.

Follow Us:

Web Title: Rohit pawar appears to be positioning himself to take ajit dadas place sk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 12:49 PM

Topics:  

  • ajit pawar
  • rohit pawar
  • Solapur

संबंधित बातम्या

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणामागे भाजपचा ‘हा’ आहे मोठा उद्देश? खासदारांची जुळवाजुळव झाली सुरु
1

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणामागे भाजपचा ‘हा’ आहे मोठा उद्देश? खासदारांची जुळवाजुळव झाली सुरु

Amit Shah : ‘अजितदादांची कार्यपद्धती नव्या नेतृत्वासाठी विद्यापीठ’; अमित शाह यांच्याकडून कार्याचा गौरव
2

Amit Shah : ‘अजितदादांची कार्यपद्धती नव्या नेतृत्वासाठी विद्यापीठ’; अमित शाह यांच्याकडून कार्याचा गौरव

Supriya Sule : अजित पवार यांचा पुतळा पाहून सुप्रिया सुळे भावूक; भावाला अभिवादन करत व्यक्त केल्या भावना, म्हणाल्या, “आठवणी दाटून…
3

Supriya Sule : अजित पवार यांचा पुतळा पाहून सुप्रिया सुळे भावूक; भावाला अभिवादन करत व्यक्त केल्या भावना, म्हणाल्या, “आठवणी दाटून…

Ajit Pawar Statue Unveiled: अजित पवार यांच्या अर्धपुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अनावरण; सुनेत्रा पवार भावूक
4

Ajit Pawar Statue Unveiled: अजित पवार यांच्या अर्धपुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अनावरण; सुनेत्रा पवार भावूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.