छत्रपती संभाजी नगर येथील नाथ स्कूल ऑफ बिझनेस अँड टेक्नॉलॉजी(NSBT) या कॉलेजमधील पाच विद्यार्थी तीन आठवड्यांसाठी भूकंपाने बाधीत झालेल्या फुकुशिमा शहरात जपानमध्ये गेले होते त्यांनी तेथे उद्योग क्षेत्रातील नेते सरकारी अधिकारी आणि स्थानिक समाजाशी संवाद साधत जपानी संस्कृती प्रशासन व व्यवस्थाभिमुखता जाणून घेतली दोन छोट्या शहरांमध्ये सामाजिक सांस्कृतिक पर्यावरणीय आणि व्यवस्थापन शिक्षणाच्या माध्यमातून बांधणी करणारी ही पहिली अनोखी भेट होती.