संजय राऊत सारख्या महान पत्रकारांनी त्याच्या अकलेचे ढिंडोडे काढून माझा एक व्हिडिओ व्हायरल केला . माॅप केलेला तो व्हिडिओ माझ्या बेडरुममधील तो व्हिडिओ आहे.बदनामी करण्यासाठी हे इतक्यांनीच पातळीवर उतरू शकतात हे राजकारणात पहिल्यांदा पाहिलं. राजकीय नीतिमत्ता नसलेल्या लोकांना धडा शिकवायला हवा. स्वप्न पाटकर यांच्या बद्दलचे वक्तव्य केलं तर यांची लायकी काय आहे ते कळून येईल.हे चरित्र हरण करण्याचा प्रयत्न करतात, त्यांच्यावर अब्रू नुकसानीची नोटीस आज पाठवणार त्यांनी माफी मागितली नाही तर त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जाईल.ती राज्यघटना मानत नाही, त्यामुळे ते हुशारकीने सांगतील की अशा राज्यघटना मी खिशात घेऊन फिरतो. तरी मी त्यांना नोटीस पाठवणार आहे आणि त्यांनी जर याचे उत्तर दिलं नाही, फौजदारी स्वरूपाचा गुन्हा देखील दाखल करणार.रकमेच्या स्वरूपात आणि फौजदारी गुन्हा देखील दाखल करण्यात येईल.