Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ajanta Polluted Water Supply: अजिंठ्यात दूषित पाण्याचा विळखा! महिनाभरापासून व्हॉल्व्हला गळती, ग्रामपंचायत दखल घेईना

अजिंठा गावात व्हॉल्व्ह गळतीमुळे महिनाभरापासून दूषित पाणीपुरवठा होत असून ग्रामपंचायत प्रशासनाचे याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. साथरोगाच्या भीतीने ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट असून तातडीने दुरुस्तीची मागणी होत आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jan 09, 2026 | 04:13 PM
अजिंठ्यात दूषित पाण्याचा विळखा! महिनाभरापासून व्हॉल्व्हला गळती, ग्रामपंचायत दखल घेईना (photo Credit - X)

अजिंठ्यात दूषित पाण्याचा विळखा! महिनाभरापासून व्हॉल्व्हला गळती, ग्रामपंचायत दखल घेईना (photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:
  • अजिंठा येथे दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
  • अजिंठा येथे व्हॉल्व्हला गळती
  • ग्रामपंचायत दखल घेईना
Ajanta Polluted Water Supply: अजिंठा येथील मोठे कब्रस्तान जवळील डीपी जवळ व्हॉल्व्हला गळती लागल्यामुळे गत महिन्यापासून दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे येथे ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. तरी याची त्वरित दुरुस्ती करून पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

अजिंठा येथे गत महिन्यापासून गावात पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनवरील व्हॉल्व्हना गळती लागल्याने गत एक महिना पूर्वी व्हाल जवळ खड्डा खणण्यात आला होता दुरुस्ती न केल्यामुळे लिकेज व्हॉल्व्हमध्ये मिसळल्यामुळे गावात दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. एखाद्या साथरोगाने गावांमध्ये प्रवेश केला तर आवरणे कठीण होईल.

ग्रामस्थांनी दूषित पाणीपुरवठा होत असल्याचे ग्रामपंचायतीच्या लक्षात आणून दिले आहे. परंतु यावरील उपाययोजना त्यांच्याकडून युद्धपातळीवर केल्या जात नाहीत. जाणीवपूर्वक याकडे डोळेझाक केली जात आहे. त्यामुळे लोकांना स्वच्छ पाणीपुरवठा कधी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या तरी ग्रामपंचायतीने त्वरित याकडे लक्ष घालून ग्रामस्थांचे आरोग्य वाचवावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Ajanta Forest Tree Cutting: अजिंठा वनपरिक्षेत्रात कुऱ्हाड सुसाट! अवैध वृक्षतोडीमुळे निसर्गाचा ऱ्हास; वनविभागाचे लक्ष्य कुठे?

एक महिन्यापासून दुरुस्ती नाही

गावांमध्ये गत महिन्यापासून पाणीपुरवठा पाईपलाईनवरील व्हॉल्व्हना गळती लागली आहे. त्यामुळे त्या खट्टयातील पाण्यात मोकाट प्राणी पाणी पितात, बसतात. परिणामी पाणी दुषित होते व हाच दुषित पाणीपुरवठा गावाला होत आहे. यामुळे गावात आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा प्रकार अनेकदा ग्रामपंचायत प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आला, परंतु ग्रामपंचायत त्याकडे दुर्लक्ष करत आहे. ग्रामपंचायतने गांभीयान या प्रकाराकडे लक्ष द्यावे व शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुरज मंडावरे, शेख रफीक आदींसह नागरिकांनी केली आहे.

Web Title: The health of citizens in ajanta is at risk due to contaminated water

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 09, 2026 | 04:13 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Chhatrapati Sambhajinagar News
  • water

संबंधित बातम्या

अॅडवाण्‍टेज महाराष्‍ट्र एक्‍स्‍पो 2026 मध्ये Toyota Kirloskar Motor चा सहभाग; दळवी म्‍हणाले, “सरकारचे…”
1

अॅडवाण्‍टेज महाराष्‍ट्र एक्‍स्‍पो 2026 मध्ये Toyota Kirloskar Motor चा सहभाग; दळवी म्‍हणाले, “सरकारचे…”

Chhatrapati Sambhajinagar : अभ्यासाबरोबरचं स्वसंरक्षण काळाची गरज; विद्यार्थांना करुन दिली शस्त्रांची ओळख
2

Chhatrapati Sambhajinagar : अभ्यासाबरोबरचं स्वसंरक्षण काळाची गरज; विद्यार्थांना करुन दिली शस्त्रांची ओळख

Crime News: संभाजीनगर हादरले! १९ वर्षीय तरुणाचा अमानुष छळ; लोखंडी सळईने मारहाण अन्…., ५ दिवसांच्या झुंझीनंतर मृत्यू
3

Crime News: संभाजीनगर हादरले! १९ वर्षीय तरुणाचा अमानुष छळ; लोखंडी सळईने मारहाण अन्…., ५ दिवसांच्या झुंझीनंतर मृत्यू

Chhatrapati Sambhajinagar: कौटुंबिक वादातून तरुणाची हत्या; पोलिसांचा 1800 किमी पाठलागानंतर चार आरोपी जेरबंद
4

Chhatrapati Sambhajinagar: कौटुंबिक वादातून तरुणाची हत्या; पोलिसांचा 1800 किमी पाठलागानंतर चार आरोपी जेरबंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.