विधानसभा निवडणुक जागावाटपासाठी सर्वच पक्षांकडून उमेदवार .यादी जाहीर करण्यात येत आहे. अशातच आता मीरा भाईंदर येथून मनसेच्या संदीप राणेंना उमेदवारी जाहीर झाली आहे. मीरा भाईंदरमध्ये पहिल्य़ांदाच मनसेचा उमेदवार पहायला मिळत आहे. त्यामुळे मीरा भाईंदरमध्ये आज मनसेकडून रॅली काढण्यात आली होती.