Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli: 127 वर्षांपूर्वीची 14 फूट उंच महाकाय गणेशमूर्ती! लोकमान्य टिळकांनाही पडली होती भुरळ

आज मोठमोठ्या गणेशमूर्तींचा ट्रेंड पाहायला मिळतो. मात्र सांगलीत तब्बल 127 वर्षांपूर्वीच 14 फूट उंच आणि 9 फूट रुंद महाकाय लाकडी गणेशमूर्ती साकारण्यात आली होती. सांभारे वाड्यातील या गणेशमूर्तीला लोकमान्य टिळकही प्रभावित झाले होते. या ऐतिहासिक मूर्तीचा रंजक इतिहास जाणून घेऊया.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 21, 2026 | 12:14 PM

Follow Us

सांगली संस्थान मधील गणेशाप्रमाणेच आपलाही गणेश उत्सव असावा या उद्देशाने 127 वर्षांपूर्वी सांगलीतील सांभारे वाड्यात राजवैद्य आबासाहेब सांभारे यांनी आपण केलेल्या गणेश मंदिराचे त्यातील महाकाय गणेश मूर्तीमुळे महत्व वाढले आहे. पांगिरा या वृक्षाच्या लाकडापासून बनवलेली 14 फूट उंच आणि नऊ फूट रुंद अशी लाकडी श्री गणेश मूर्ती हे या मंदिराचे प्रमुख आकर्षण आहे. मोठमोठ्या महाकाय गणेश मूर्ती बनवण्याचा ट्रेंड अलीकडच्या पाच दहा वर्षांमध्ये सुरू झाला असला तरी सांगलीमध्ये या महाकाय गणेश मूर्तीला 127 वर्षांपूर्वीच सुरुवात झाली होती.खुद्द लोकमान्य टिळकांना या मूर्तीने भुरळ घातली होती. सांभारे यांना लोकमान्य टिळकांनी ही मूर्ती पुण्याला घेऊन जाण्या संदर्भात विचारणा केली होती. राजू राज वैद्य आबासाहेब सांभारे यांनीही ती मूर्ती देण्याचे कबूल केले होते परंतु कात्रज च्या बोगद्यामधून कात्रज ही मूर्ती जाऊ शकली नसल्याने. तो निर्णय रद्द करण्यात आला.

Follow Us:

Web Title: Sangli 127 year old 14 feet ganesh idol sambhare wada

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 12:14 PM

Topics:  

  • Ganeshotsav 2026
  • Sangli
  • sangli news

संबंधित बातम्या

Ganesh Festival 2026: गणपतीनंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास धक्का धक्कीचा; रेल्वे फुल्ल, एसटी आरक्षणासाठीही धावपळ
1

Ganesh Festival 2026: गणपतीनंतर चाकरमान्यांचा परतीचा प्रवास धक्का धक्कीचा; रेल्वे फुल्ल, एसटी आरक्षणासाठीही धावपळ

Ganesh Visarjan 2026: गणेश चतुर्थीनंतर बाप्पाचे विसर्जन का करतात? जाणून घ्या या परंपरेमागील धार्मिक महत्त्व
2

Ganesh Visarjan 2026: गणेश चतुर्थीनंतर बाप्पाचे विसर्जन का करतात? जाणून घ्या या परंपरेमागील धार्मिक महत्त्व

Recipe : शिरा जाल विसरुन… अशाप्रकारे बनवा मूगाच्या डाळीची क्रिमी खीर, तोंडात टाकताच विरघळेल
3

Recipe : शिरा जाल विसरुन… अशाप्रकारे बनवा मूगाच्या डाळीची क्रिमी खीर, तोंडात टाकताच विरघळेल

Ganpati Visarjan: बाप्पाच्या विसर्जनानंतर घरी परतल्यावर आरती का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
4

Ganpati Visarjan: बाप्पाच्या विसर्जनानंतर घरी परतल्यावर आरती का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.