Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sangli News : नवराष्ट्रच्या बातमीचा इम्पॅक्ट; पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर उठवला आवाज

पाच महिन्यापासून नळाला पाणी नाही तर नगरसेवक फिरकत नाही या शीर्षकाखाली दोन दिवसांपूर्वी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात आवाज उठवण्यात आला.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 11, 2026 | 07:47 PM

Follow Us

पाच महिन्यापासून नळाला पाणी नाही तर नगरसेवक फिरकत नाही या शीर्षकाखाली दोन दिवसांपूर्वी सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक 18 मधील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या समस्या विषयी नवराष्ट्र मधून आवाज उठवण्यात आला होता. या बातमीची दखल घेत प्रभाग क्रमांक 18 चे विद्यमान नगरसेवक अभिजीत भोसले यांनी प्रभाग क्रमांक १८ मधील विठ्ठल नगर, रामकृष्ण परमहंस सोसायटी, अण्णा सुगंध पाटील नगर आणि धामणी रोड परिसरातील पाणी प्रश्नाबाबत गांभीर्याने दखल घेत आज नगरसेवक अभिजीत भोसले यांनी कंबर कसली आणि संपूर्ण गॅस पाईपलाईनवर काम करणाऱ्या ठेकेदाराच्या टीमचे अधिकारी व कर्मचारी, तसेच महानगरपालिकेच्या संबंधित विभागांना एकत्रित करून प्रभागातील सर्व समस्याग्रस्त ठिकाणांची प्रत्यक्ष जागेवर पाहणी करून अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांना धारेवर धरले. या पाहणीत पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता चिदानंद कुरणे, अभियंता मुलानी, या भागातील लाईनमन, वॉलमन, तसेच गॅस पाईपलाईनच्या गोदावरी प्रकल्पाचे देखरेखीचे व्यवस्थापक, बांधकाम विभागाचे अभियंता आदी मान्यवर उपस्थित होते. प्रभागातील विविध ठिकाणी फिरून, प्रत्येक गळतीच्या ठिकाणाची, पाईप फुटलेल्या ठिकाणांची, तसेच रस्त्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यात आली. प्रत्येक ठिकाणच्या समस्येची नोंद करून, संबंधित विभागांना तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले

Follow Us:

Web Title: Sangli news impact of navrashtra news voice raised on drinking water problem

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 07:47 PM

Topics:  

  • Marathi News
  • navrashtra news
  • Sangali News

संबंधित बातम्या

Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी
1

Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी

Chandrapur News: विहिरींची कामे पूर्ण करूनही अनुदानाची प्रतीक्षा; ग्रामपंचायतीला निधी मिळाला, पण शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नाही
2

Chandrapur News: विहिरींची कामे पूर्ण करूनही अनुदानाची प्रतीक्षा; ग्रामपंचायतीला निधी मिळाला, पण शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम नाही

Raigad News: महाडमध्ये प्रथमच जिल्हा परिषदेचा भव्य शैक्षणिक सोहळा; १६ आदर्श शिक्षकांसह ३२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव
3

Raigad News: महाडमध्ये प्रथमच जिल्हा परिषदेचा भव्य शैक्षणिक सोहळा; १६ आदर्श शिक्षकांसह ३२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव

Solapur Maratha Protest: आंदोलक २०० फूट उंच पाण्याच्या टाकीवर चढले
4

Solapur Maratha Protest: आंदोलक २०० फूट उंच पाण्याच्या टाकीवर चढले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.