एक राज्य एक खेळ एक संघटना ही संकल्पना शासनाने राबवावी, महाराष्ट्र कुस्ती स्पर्धा आयोजकांनी विजेत्यास एक कोटी रुपयांचं बक्षीस द्यावे, सलग तीन वेळा महाराष्ट्र केसरी होणाऱ्या डीवायएसपी पदावर थेट नियुक्त करण्यात येते त्याप्रमाणे एकदा महाराष्ट्र केसरी होणाऱ्या पैलवानास थेट पीएसआय पदी नियुक्ती द्यावी, कुस्ती स्पर्धातील पैलवानांची डोपिंग चाचणी करण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी आज डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणास बसले आहेत. दरम्यान सदर मागण्या मान्य न झाल्यास पाच तारखेनंतर महाराष्ट्रातील पैलवानांना घेऊन मंत्रालयासमोर आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांनी दिलाय.